सर जवाई बुवा पार्ट 12 आमच्या घरारल्या सर्वांना च खूप आवडला त्यात आपलं महादेवचं व मारोत्याच कॅरेक्टर खूपच आवडलं हा पार्ट आम्ही रोजच बघतो कृपया असाच एखादा भाग करावा अशी आपणास विनंती आहे.
मुंबईत नऊ दहा वर्ष झाली त सर ,त्यामुळे बोलतांना इकडली च भाषा येत असे पण जेव्हा पासून भरत गणेशपुरे व तुमचे विनोदी व तेवढेच प्रबोधन करणारे व्हिडीओ बघून ऑफीसला आपली विदर्भाची भाषा बोलायली सुरवात केली . धन्यवाद सर , खूपच छान, पुढील भागांकरीता खुप खुप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद सर, आपली कॉमेंट माझ्यासाठी फार प्रेरणा देणारी आहे,परंतु भारत भाऊ खूप मोठे acter आहेत त्यांचा मला अभिमान आहे परंतु,मी आपल्यासारखा सामान्य माणूस आहे,
काहो सर ... आपले विषय घ्याना मनावर बावा म्या सांगतले हप्ता झाला नं .. #गावगाडा माझा ... होऊ दे वायरल... काय पहा ब्वाॕ तुम्ही मनसान तसं... मंग जमो जा फूरसती नं मस्त बनवता राजेहो तुम्ही ते हासी मजाकीत दिवस काढा लागतत, हे बी दिवस जातील ... ह्या महामारीत लय अधार हाय बावा हे व्हिडीओ सामाजिक जागरूकता अन् एक मानसिक औषधी चे काम करते बरं राऊत गुरूजी ... पहा मंग कसकाय ते .
खूप छान सर , कुठं हि अश्लीलता किंवा द्विअर्थी संवाद न वापरता विनोद आणि हास्य निर्माण होऊ शकत हे आपण आपल्या विदर्भाच्या भाषा शैलीत सिद्ध केले. आपण जावई बुआ हि छान मालिका सादर करता अतिशय आतुरतेनं पुढच्या भागाची वाट पाहत असतो ...
खूप छान राऊत सर keep it up मला actauly ताप आहे आणि डोक्यात negitive विचार येत होते पण विडिओ पाहिल्या वर खूप खूप हसलो थोडा टेन्शन कमी झालं आता चालगी झोप लागेल
अख्खा दिवस वाट बघत असतो तुमच्या विडिओ ची...कसलीच भेसळ नाही...चपखल वैदर्भीय भाषा आणि लय...खरच मनोरंजक...🙏🙏🙏
लई भारी!!!!😂😂😂 " मागच्या जन्मी वानर होत का लेकाचं" 😂😂😂😂
आपला विदर्भाचा कलाकार मोठा झाला पाहिजे ✌️🚩
लयच भारी वाटल सर काय गावरान आंब्याची मज्जाच अलग आहे आणि भुईमुगाच्या शेंगा भाजलेल्या पाहिजे मग बघा वेगळीच मज्जा असते व्हिडिओ खूप मस्त आवडला
सुंदर , खुमासदार विनोदाची रंगत आणि गाणेही छान 👌👌
दोघांची जुगलबंदी छान झाली. अणि गाणे छान टाकले सर तुम्ही👏👌👍🙏
❤️ अमरावती ❤️
सर कविड पो झेटऊ आहे
लय मजा येते राज्या, पिव्वर वराळी हाय बाकी, सुरेस भाऊ!👌👌👌
वहीनीचे पात्र छान रंगवले ..👩
संवादफेक जबरदस्त..👌
Jabardast ek number bhau
एकच नंबर.......😍😂😂😂
1 number
एकच नंबर 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
एक नंबर विडिओ सर😘😍😃😄👍🙏
May bhari!
मास्टर... गजब काम करू रायले गड्या तुम्ही.
खूप छान सर, हा व्हिडिओ विशेष आवडला,
नवरा बायको मधील सुंदर घट्ट नातं तुम्ही छान गमतीशीर दाखवलं, व्हिडिओ बनवत रहा.
Keep it up👍👌
खूपच छान सर फुल्ली एन्जॉय
Thanks wagh saheb
Kharac Raut Saheb 🙏🙏
सर जवाई बुवा पार्ट 12 आमच्या घरारल्या सर्वांना च खूप आवडला त्यात आपलं महादेवचं व मारोत्याच कॅरेक्टर खूपच आवडलं हा पार्ट आम्ही रोजच बघतो कृपया असाच एखादा भाग करावा अशी आपणास विनंती आहे.
बरं विजू भाऊ
खूपच मस्त एकच नंबर 👍👍
खुपच छान सर
Khupch Chan sir me tr rojch bghate new part AALA ki Nahi te khupch majja yete Mazi purnch family bghte aavdine jawai buwa Che sgdech part 😀
खुप छान व्हिडिओ 😂🤣🤣🤣 गाणे छान टाकले
Mast 👌👌Aankhi video bnva sar ani thode mot bnva mjaa yeil
Khup ch chan video👌👌👌
Hii
एकच नंबर
Tooo Good sir👍👍
छान गुरूजी
Khup chaan!!! 😂😂😂
Yavatmal
खुपंच छान
खूपच छान जुगलबंदी सर
खूप छान सुरेश सरसॉरी सुरेश राऊत सर तुमचा व्हिडिओ मस्त छान बनला लग्न घरचे पाहुणे गेल्यावर जमतच नाही
वहिनी तुम्हाले कचकचू नाही देत भाऊ..... 👍👍👍👍 गोष्टीच्या फटाल्या 👍👍👍👍👍☺️☺️☺️☺️
मुंबईत नऊ दहा वर्ष झाली त सर ,त्यामुळे बोलतांना इकडली च भाषा येत असे पण जेव्हा पासून भरत गणेशपुरे व तुमचे विनोदी व तेवढेच प्रबोधन करणारे व्हिडीओ बघून ऑफीसला आपली विदर्भाची भाषा बोलायली सुरवात केली . धन्यवाद सर , खूपच छान, पुढील भागांकरीता खुप खुप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद सर,
आपली कॉमेंट माझ्यासाठी फार प्रेरणा देणारी आहे,परंतु भारत भाऊ खूप मोठे acter आहेत त्यांचा मला अभिमान आहे परंतु,मी आपल्यासारखा सामान्य माणूस आहे,
काहो सर ...
आपले विषय घ्याना मनावर बावा म्या सांगतले हप्ता झाला नं ..
#गावगाडा माझा ... होऊ दे वायरल...
काय पहा ब्वाॕ तुम्ही मनसान तसं...
मंग जमो जा फूरसती नं मस्त बनवता राजेहो तुम्ही ते हासी मजाकीत दिवस काढा लागतत, हे बी दिवस जातील ...
ह्या महामारीत लय अधार हाय बावा हे व्हिडीओ सामाजिक जागरूकता अन् एक मानसिक औषधी चे काम करते बरं राऊत गुरूजी ... पहा मंग कसकाय ते .
थोडा वेळ लागेल लक्ष आहे माझं.
No. 1 Sir
लय भारी 😅😂👏🏼
Masta hota aajcha video halka fulka👌👌
Good work
1 No. Sir mi nira vatch payat raayto tumchya vedio chi
Zabru Cha bhap bi lay bhari ahe...tyale bi gya n Rao😁
पुढचे भाग लवकर येऊ द्या...राऊत सर👌👌🙏🙏
आज पार्ट 16 येणार आहे,
लय भारी सर
खूप छान सर , कुठं हि अश्लीलता किंवा द्विअर्थी संवाद न वापरता विनोद आणि हास्य निर्माण होऊ शकत हे आपण आपल्या विदर्भाच्या भाषा शैलीत सिद्ध केले. आपण जावई बुआ हि छान मालिका सादर करता अतिशय आतुरतेनं पुढच्या भागाची वाट पाहत असतो ...
खुप छान comment sir
Khup chan sir 😅😂🤣 mahol video 🥰🥰
😂😂😂👍
Khup bhari video 😂
लय कडक🤣🤣🤣😍😍
Khupach chhan sir
धन्यवाद सर, तुम्ही गावरणी आंबा हा विषय घेतल्याबद्दल, माझ्या जुनी आठवण ताजी झाली ,,आणखी विषय देईल सर म्हणजे तुम्ही तिखतमीठ लावून विडिओ बनवाल
Stay home stay safe
छान व्हिडिओ परंतु बाय बाय खूप फास्ट बोलत आहे
👌👌👌
एकच नंबर भाऊ
आम्हाला तूमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात. तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही शेअर करत असतो.
अकोला
🚩जय शिवराय🚩
Mast video
Very nice 😁😁😁😁
आमचं ही शेत १६ एकर
आमच्या ही शेतात आंब्याची झाड
पण आम्ही गावाकडे राहत नाही
Song ultimate watale sir....!!!
Nice sir ji mast act
Channels owner pls put most of the most videos of jawai buva series
व्हरी गूड
Nice video ❤️ sir 😂😂😂😂😂😂
❤️❤️❤️😘
Next part
Nice sir👌👌
मला असं समजले. की तुम्ही कोरोना पो झेटू. आहे तर be care fully
Ho ना raje हो
👌👌👌🤣🤣👍👍
🔥🙏💯🔥🔥
Ho sir amhi khup vat pahto nemhi tumchya video chi
Nice
😂माहोल राऊत सर😂
🌆 .नेर. पं 🌇
😂😂😂😂😂
खूप छान राऊत सर keep it up मला actauly ताप आहे आणि डोक्यात negitive विचार येत होते पण विडिओ पाहिल्या वर खूप खूप हसलो थोडा टेन्शन कमी झालं आता चालगी झोप लागेल
Thanks sir
Video dhekne.se pahele.comment dhekne.kon.aya.hy😂😂😂
Bhau part 16 madhye mahadev la ghya tyacha part chan asto
अकोला
🤣🤣🤣
Ladies cha aavaj khub fast bolte avj slowly paheje thoda
Bank walyavar ek vedio tayar kara
Ho sir please wait sir
ek video yavatmal var sir
बनविला आहे sir ,फक्त थोडे थांबा सर
1
खरचं खुप जबरदस्त भाग आहे.पण सर थोडा लेडिज चा आवाजाचा वेग जास्त आहे.काही वेळेस समजत नाही.👍🙏
Àekach ño 1 video aahe sar
काय राज हो शेंगा आम्बची आठवण काढून देता च्या माय बहिन त
Zabru la ghet ja zebru aslaki khup chan bnto video
Dabdubli
Song 😡
छान मस्त
👌👌👌👌👌
खूप च छान👍
Nice
🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣